Friday, December 30, 2011

मी माझे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे ८ ६ % नि पास झालो आहे । सद्या मी एका कंपनी मध्ये नौकरी करत आहे ।
मी दिवस भर काम करतो असतो नविन काही शिकायला मिलते माला ।

तुमचा मित्र
कौस्तुभ केंदुरकर

Sunday, April 10, 2011

मला मराठी टाइप करायचे आहे त्या करीता माला चांगले मराठी टाइपिंग टूल हवे आहे । तुम्हाला माहित असणारे
चांगले टूल माला सांगा

Friday, March 11, 2011

Fill thy mind with Me, be My devotee, sacrifice unto Me, bow down to Me; thus having made thy heart steadfast in Me, taking Me as the Supreme Goal, thou shalt come to Me.
(Bhagvata Gita
9.34 )
hiii

Thursday, March 10, 2011

Listen to Art of Living bhajans

Monday, March 7, 2011

नमस्कार मी खूप दिवस नंतर ऑनलाइन येतो आहे | सद्या मी ऑनलाइन खूप वेळ असतो | माझा ब्लॉग करायला
खूप आवडते | मी ब्लॉग बद्दल नविन नविन गोष्टी शिकत आहे | मला नविन थीम्स हवेत माझे ब्लॉग आजुन सुन्दरकरायचे आहेत |
धन्यवाद

Friday, February 12, 2010

नमस्कार मी आता अभ्यासात व्यस्त असतो तरी वेळ मिलतो ऑनलाइन येल्या |
ब्लॉग आजुन छान करण्या साठी माला टिप्स द्या |

तुम्हाचा मित्र
कौस्तुभ केंदुरकर